राधानगरी विधानसभा मतदार संघात 2 ऑक्टोंबर पासून मातोश्री व पालकमंत्री पाणंद योजनेची सुरवात – प्रकाश आबिटकर

विनायक जितकर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून करणार सुरवात… आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती… गारगोटी…