पत्रकारांची मिडीया असाेशिएशन ऑफ इंडियाला साथ..पत्रकारांचा सन्मान जपूया, चौथा स्तंभ बळकट करूयाचा एकमुखी निर्णय!

मिडीया असोशिएशन ऑफ इंडियाची विभागीय बैठक संपन्न, राज्यातून संचालक, पत्रकार यांच्या बैठकींना प्रतिसाद हातकणंगले / वार्ताहर…