सेल व विभागाच्या माध्यमातून काँग्रेस विचार घराघरात पोहचवा – नाना पटोले

प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकाऱ्यांचे जाळे…प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाची एक दिवसीय कार्यशाळा…