“गोकुळ संघ आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा– डॉ. मिनेश शहा

एन.डी.डी.बी. आणि गोकुळ यांच्यात भविष्यकालीन सहकार्य अधिक दृढ होणार कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ…