डिजिटल-फर्स्ट पर्व…यूट्यूबसोबत सांस्कृतिक कार्यक्रम; स्क्रीन अवॉर्ड्स 2025

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्क्रीन अवॉर्ड्स 2025यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व

इंडियन एक्सप्रेस ग्रुप अभिमानाने यूट्यूबवर स्क्रीन वॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन वॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे. हा फक्त आणखी एक वॉर्ड शो नाही. स्क्रीन वॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हतासांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुप च्या पत्रकारिता प्रथम (जर्नलिझम-फर्स्ट) तत्त्वज्ञानावर आधारित हे पुरस्कार प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेचे द्योतक आहेत. एक स्वतंत्रना-नफा तत्वावरील संस्था स्क्रीन अकादमी द्वारे विजेत्यांची निवड केली जाते. या अकादमीमध्ये ख्यातनाम चित्रपट निर्मातेकलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज सहभागी आहेत. त्यांचा उद्देश खऱ्या उत्कृष्टतेला ओळख देणे आहे.

इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका म्हणाले: “जिथे केवळ कलेक्शनपेक्षा सर्जनशीलतेचा अधिक उत्सव साजरा केला जातो असे व्यासपीठ भारतीय सिनेमाला हवेच आहे.  आपल्या कथाकारांकडे 1.4 अब्ज स्वप्नं आहेत. ही स्वप्नं आहेत परंपरेशी जोडलेली आणि रोमांचक भविष्याकडे धावणारी. हा वॉर्ड, हे पुरस्कार त्या भावनेला सन्मान देईल आणि भारताच्या सर्वात धाडसीमूळ प्रतिभेवर प्रकाश टाकेल. या उपक्रमासाठी यूट्यूब ही आमच्यासारखाच उत्साही आहे याचा आम्हाला आनंद आहे.”

 डिजिटल-फर्स्ट दृष्टीकोनातून आशय आणि फॉरमॅट-प्रकार हाताळत स्क्रीन वॉर्ड्स यूट्यूबवर सादर होतील. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना त्यांचा आनंद लुटता येईल. पहिल्यांदाचबॉलीवूडमधील सर्वात मोठे स्टार्स यूट्यूबवरील प्रभावशाली क्रिएटर्ससोबत स्पॉटलाइट शेअर करतीलरेड कार्पेटबिहाइंड-द-सीन्स कंटेंटपासून ते कथाकार, निर्माता, कलाकार प्रेरित स्टोरीटेलिंग आणि चाहत्यांच्या सहभागापर्यंत ते या तीन महिन्यांच्या फेस्टिव्हलच्या प्रत्येक टप्प्यात सामील असतील.

POSITIVVE WATCH- ”सुभेदार” का पहावा… मुलांना हा सिनेमा दाखविलाच पाहिजे!

हा डिजिटल-फर्स्ट दृष्टीकोन प्रेक्षक मनोरंजनाचा अनुभव कसा घेतात यातील मूलभूत बदलाचे प्रतीक आहेभारतातील इंटरनेट वापराचे वाढते प्रमाणकनेक्टेड टीव्ही (CTV) चा झपाट्याने विस्तार आणि मोबाईल वापरामध्ये वाढ या महत्त्वपूर्ण प्रवाहांनी याला चालना दिली आहे. खरं तरमागील वर्षांपासून CTV हा भारतातील यूट्यूबचा सर्वात वेगाने वाढणारा स्क्रीन ठरला आहे. त्यातून प्रत्येक स्क्रीन आणि प्रत्येक फॉरमॅटवर प्रीमियम आशय उपलब्ध करून देण्याची प्लॅटफॉर्मची अनोखी क्षमता अधोरेखित होते. वेगवेगळ्या पिढ्याप्लॅटफॉर्म्स आणि समुदायांना एकत्र जोडत हे सिनेमाची समृद्धी आणि डिजिटल स्टोरीटेलिंगचा प्रभाव यांचा संगम घडवते.

लव्हस्टोरी… या नवरा-नवरीच! पहा नेमकं काय गुपित…

या सहकार्याबद्दल बोलताना यूट्यूबच्या भारताच्या व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी म्हणाल्या, “स्क्रीन वॉर्ड्ससाठी एका सांस्कृतिक आयकॉनला त्याच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जात डिजिटल होम बनताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यूट्यूब ही अशी जागा आहे जिथे अब्जावधी चाहते त्यांना आवडणाऱ्या मनोरंजनाशी जोडले जातात आणि सिनेमाच्या सर्वात मोठ्या मनोरंजन रजनी पैकी एका कार्यक्रमाचा गुंगवून टाकणारा अनुभव त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या स्टार्सना यूट्यूबच्या प्रभावशाली क्रिएटर्ससोबत जोडूनआम्ही एका महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींना एकत्र आणत आहोत आणि चाहत्यांची शक्ती खुली करत आहोत.”

 भारतामध्ये आणि जागतिक स्तरावर अभूतपूर्व पोहोच असलेले यूट्यूब स्क्रीन वॉर्ड्स साठी आदर्श ठिकाण आहे. ComScore च्या मते यूट्यूब भारतातील 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पाचपैकी चार इंटरनेट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतेतर 2024 मध्ये प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन व्हिडिओंनी जगभरात दररोज 7.5 अब्ज व्ह्यू निर्माण केले.

 

स्क्रीन वॉर्ड्स क्युरेटर प्रियंका सिन्हा झा म्हणाल्या: “1995 मध्ये स्क्रीन वॉर्ड्सना सुरुवात झाली. या पुरस्कार सोहळ्यात अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरु करण्यात आल्या.  भारतातील पहिला ज्युरी-आधारित फिल्म वॉर्डऑस्कर्स व्यवस्थापनाने उपस्थित राहून समर्थन केलेला पहिला वॉर्ड शो आणि आजच्या अनेक सुपरस्टार्सनी मिळवलेला पहिला सन्मान. स्क्रीन अकादमीच्या स्थापनेसह आणि यूट्यूबसोबतच्या भागीदारीमुळे आम्ही भारतासाठी आणखी एक पहिली गोष्ट‘ निर्माण करत आहोत. देशातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित वॉर्ड्स देण्याच्या आमच्या लौकीकावर आधारित अतुलनीय मनोरंजनासह ते सादर केले जातील.”

स्क्रीन अवॉर्ड्स 2025 भारताच्या सर्वात सक्रिय प्रेक्षकांशी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे जोडण्यासाठी सर्व ब्रँड्सना अभूतपूर्व दृश्यमानतासांस्कृतिक महत्त्व आणि मल्टी-फॉरमॅट स्टोरीटेलिंगची संधी देत आहे.   

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.