आमदार अपात्रता प्रकरण साेडून, दिलखुलास गप्पा- राजा माने

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

***एक फाेटाे क्लिक…. ***

विधान भवनात सध्या चर्चेच्या ऐरणीवर असलेले विधानसभेचे तरुण सभापती राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात शुक्रवार (दि.६) राेजी  सदिच्छा भेट झाली.. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल,हा विषय सोडून सगळ्या गप्पा झाल्या म्हणा.. माझ्या सोबत मित्र दै.कोकणसाद व गोव्याच्या प्रुडंट माध्यम समुहाचे मुंबई प्रमुख सागर चव्हाण हे होते.

-राजा माने, समूह राजकीय संपादक, Free Press Journal व नवशक्ति, मुंबई.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.