श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अंकुश बापू चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

गारगोटी प्रतिनिधी – गारगोटी येथील श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गारगोटी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेने इतिहास संस्कृती आणि शिक्षणाचा अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला ध्वजारोहण अंकुश बापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास शिवाजी भोई यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

यावेळी भाई आनंदराव आबिटकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, गारगोटीचे उपसरपंच प्रशांत भोई, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, भरत शेटके, राहुल चौगले, संदीप देसाई, राहुल जाधव, सदस्या लता चव्हाण, स्मिता पिसे, मेघा भोसले, संध्या कुपटे, रूपाली राऊत, पायल पावले, मारुती भराडे, सुरेश सूर्यवंशी, विश्वनाथ घाडगे, दत्तात्रय आबिटकर, प्रकाश मोरे, राजेंद्र चिल्ले मारुती परीट, उदय पाटील, शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले तर आभार प्राचार्य तुकाराम माने यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.