पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी आज पाली येथील निवासस्थानी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्रपर ” झिरो फॉर फाईव्ह ” पुस्तकाची उदय सामंत ह्यांना दिली. ह्यावेळी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.