गणेश उत्सव आरास स्पर्धेचा निकाल जाहीर… २० डिसेंबर रोजी होणार बक्षीस वितरण…
नाशिक – गणेश उत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास या पार्श्वभूमीवर ‘दक्ष न्यूज’ आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक २० डिसेंबर रोजी नाशिक येथील लायन्स क्लब हाॅल पंडित काॅलीन पश्चिम विभाग मनपा कार्यालय समोर ठेवण्यात आला आहे. दुपारी ११.३० ते ३.३० या वेळेत हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दक्ष न्यूज टीम व पोलिस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
घरगुती सजावट निकाल
1 – सारंग पाटील – प्लास्टिक मुक्ती
2 – प्रीती पवार- आरोग्य त्रिसूत्री, योगसाधना
3 – रत्नाकर थोरात – जुनी आठवण
4 – हेमलता शिंपी – चंद्रयान
5 – प्रशांत साळुंखे – पंडित मिश्रा शिव महापुराण
6 – अपर्णा नाईक – वृध्दाश्रम गरज
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ निकाल
पंचवटी विभाग
1 – सरदार चौक मित्र मंडळ
2 – गुरुदत्त सांस्कृतिक मित्र मंडळ
3 – कलानगर कला व क्रीडा मंडळ
4 – श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ
पश्चिम विभाग
1 – वेलकम सहकार्य मित्र मंडळ
2 – नाशिकचा राजा सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ
3 – रविवार कारंजा मित्र मंडळ
4 – पिंपळ चौक मित्र मंडळ संजीव परदेशी
पूर्व विभाग
1 – श्री प्रतिष्ठान इंदिरानगर
2 – राजे छत्रपती सामाजिक प्रतिष्ठान
3 – हिंदू जनसंपर्क कार्यालय सागर देशमुख
4 – मनपा विभागीय कार्यालय पूर्व
नाशिकरोड विभाग
1 – बालाजी सोशल फाउंडेशन
2 – जय भवानी रोड मित्र मंडळ
3 – जेलरोड गणेश गडाख मित्र मंडळ
4 – नवनाथ मित्र मंडळ जेलरोड
सातपूर विभाग
1 – सातपूर चा राजा मित्र मंडळ
2 – नवश्या गणपती ट्रस्ट
3 – अमर ज्योत मित्र मंडळ
4 – पी एल ग्रुप प्रकाश लोंढे
सिडको विभाग
1 – डी जी सूर्यवंशी मित्र मंडळ
2 – सिद्धिविनायक मित्र मंडळ
3 – श्री कृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
4 – योद्धा ग्रुप