Main Album » POSITIVEWATCH ला वाचक, चाहते यांची माेठी पसंती, प्रतिसाद व शुभेच्छांचा असाही वर्षाव….
POSITIVEWATCH च्या पहिल्या अंकास वाचकांनी असा भरभरून प्रतिसाद दिला. शुभेच्छांचा अनेक मान्यवरांनी वर्षावर केला. यात प्रशासन, सामाजिक, राजकीय व्यक्तींसह असंख्य चाहते व वाचकांनी प्रतिसाद दिला.