पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
प्रतिनिधी -अरविंद सावरतकर
मुरगूड:गेल्या 10 दिवसापासून मुरगूड परिसरात डेंग्यू चे रुग्ण वाढत आहेत. तालुक्यातील बोरवडे, सावर्डे, हळदी दौलतवाडी या गावातील अनेक रुग्ण सध्या मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावोगावी फोगिंग मशीन द्वारे फवारणी करून स्वच्छ्ता करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील आपल्या घराजवळील परीसर स्वच्छ ठेवावा. घराजवळ पाणी साठू देऊ नये. घरातील फ्रीज च्या पाठीमागील ट्रे मध्ये ,जे पाणी साठते तिथे देखील डासांच्या अळ्या होतात. घरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण रिकाम्या करून परत भराव्या म्हणजे तेथेही अळ्या होणार नाही.आपला घरामध्ये अथवा आपल्या आसपास डेंग्यू सदरुष्य रुग्ण आढळल्यास स्थानिक प्रशासनास माहिती देवून व सहकार्य करावे.असे आदेश आराेग्य प्रशासनाने दिले आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.