डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना पी. एच. डी.

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विश्वेश्वरय्या तांत्रिकी विद्यापीठाकडून पी. एच. डी. जाहीर…

कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिकी विद्यापीठाकडून पी. एच. डी. जाहीर झाली आहे.

मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. माने यांनी “अॅनालेसीस अँड ऑप्टिमाइझेशन ऑफ टर्निंग प्रोसेस पॅरामीटर्स फॉर इंकोनेल ७१८ कॉपर ओक्ससाईड बेस्ड नॅनोलुब्रिकेशन विथ मिनिमम क्वांटीटी लुब्रिकेशन” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. ए. न. कल्लोळ यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. माने यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.