CREAM – मुरगुड येथे तरुणाची आत्महत्या…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुरगुड येथील तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या…

मुरगूड – मुरगुड येथे तरुणाने चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे उघड आले आहे. (अनिकेत भीमराव कांबळे वय 28 रा.सर पिराजी रोड मुरगुड) असे त्याचे नाव आहे आत्महत्याचे कारण अद्याप उघडकीस आलेले नाही.

या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. निपाणी-राधानगरी रस्त्यालगत असलेल्या रवींद्र पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीच्या काठाजवळ असलेल्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. 22 तारखेला झालेल्या या घटनेनंतर मृतदेह कुजलेला व सडलेला अशा निदर्शनास आला. तपास मुरगुड पोलीस करत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.