“रोजगार दो न्याय दो पोस्टर”चे अनावरण..काँग्रेस कडून कोल्हापुरात उपक्रम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पोस्टर अनावरण…

कोल्हापूर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, सहप्रभारी एहसान खान यांच्या आदेशानुसार आज नवनिर्वाचित कोल्हापूर लोकसभा समन्वयक जयदीप थोरात, राहुल उगले आणि अरविंद तावडे यांनी माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात “रोजगार दो न्याय दो”या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, शहर जिल्हाध्यक्ष उदय पवार, कुडाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, काँग्रेस कमिटी सचिव संजय पोवार-वाईकर, रियाज सय्यद, मुझफ्फर टिनवाले, रोहन शाळबिद्रे, आनंदा करपे, सुजित प्रभावळे, प्रदीप ढाकरे, विकी कांबळे, निलेश खरबडे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.