CRIME.. कारण किरकाेळ, पण गु्न्हा घडला आणि पाच वर्षाची शिक्षा लागली!

चंदगड / वार्ताहर कारण तसे अगदी किरकाेळ हाेते. समस्यसपणाने, मध्यस्थी करून देखील सुटले असते. परंतु, घडल…

कृती समितीने काढली महापालिकेची…! नेमकं काय घडलं, अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे

शिक्षक दिनी कृती समितीने महापालिकेचा केला अनोखा निषेध महापालिकेत केलं प्रतीकात्मक आदर्श शिक्षक पुरस्कारचे वितरण पुरस्काराची…

CRIME_ काेल्हापुरमधील मुलं सापडली… हैद्राबादमध्ये; नेमकं काय घडल वाचा सविस्तर!

..अखेर कनाननगरातील ती मुले सापडली…! कनानगरातील अपहरण झालेल्या मुलांचा शोध हैदराबाद मध्ये लागला संशयित महिलेला शाहूपुरी…

हा तर खडतर…. घाट भुईबावडा! प्रवास धाेकादायक; दुर्लक्ष बांधकामचे

भुईबावडा घाट बनला ‘खडतर ‘ * संरक्षक भिंती, कठड्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता. * दगडी कोसळण्याचा धोका:…

जंगल रेशीमचे गाव…..मौजे ऐनवाडी

साैजन्य- फारुक बागवान– सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर. रेशीम म्हटले की, रेशीमांच्या रेघांनी, लाल काळ्या…

काेल्हापूर, सांगलीच्या नागरिकांना मिळाला महावितरणकडून हा फायदा…वाचा सविस्तर

कोल्हापूर, सांगलीत दोन महिन्यात 13 हजार 517 ग्राहकांना नवीन वीजजोडणी कोल्हापूर: महावितरणकडून ग्राहकांना जलद गतीने नवीन…

मुरगुड परिसरात डेंगूची लागण, प्रशासनाकडून सूचना

प्रतिनिधी -अरविंद सावरतकर मुरगूड:गेल्या 10 दिवसापासून मुरगूड परिसरात डेंग्यू चे रुग्ण वाढत आहेत.  तालुक्यातील बोरवडे, सावर्डे,…

तीन लाखाचे बक्षिस जिंकणार काेण” काेल्हापुरात रंगणार दहीहंडीचा थरार!

७ सप्टेंबरला युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला…

माेफत मार्गदर्शनः-स्पर्धा परीक्षार्थींसाठी संधी… आजच नाव नाेंदवा; वेळ राखून ठेवा

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मागील…

लक्ष आगारप्रमुखांच्या भूमिकेकडेः गणेशाेत्सवापूर्वी मिरज-काेल्हापूर माखजन बस सुरु करा– ग्रामस्थांचा ठराव

अनिकेत बिराडे- काेल्हापूर कोल्हापूर: कोकणातील असंख्य कोकणवासीयांना मिरज येथे येण्यासाठी थेट एसटी बस नाही, त्यामुळे रत्नागिरी…