सामंजस्य करारांपलीकडे जाऊन मोठे व्यवहार घडवणे गरजेचे – अजय कुलकर्णी

SMART अंतर्गत खरेदीदार–विक्रेता संमेलनात बाजारजोडणीवर भर कोल्हापूर – शेतकरी उत्पादक संस्थांनी केवळ सामंजस्य करारांपुरते मर्यादित न…

धामोड उपकेंद्रासाठी १० मेगावॅट रोहित्र मंजूर; २५ हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना दिलासा

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून तातडीने पाच मेगावॅटच्या ठिकाणी दहा मेगावॅट ट्रांस्फार्मर मंजूर धामोड (विनायक जितकर)…

‘गोकुळश्री’ स्पर्धेत केर्ली च्‍या विश्वास कदम यांची म्‍हैस प्रथम तर रांगोळीचे युवराज चव्हाण यांची गाय प्रथम…!

‘गोकुळ श्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये…

‘गोकुळ’च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा – नामदार हसन मुश्रीफ ‘गोकुळ’चा विस्तार ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील…

जिल्ह्यातील साडे आठ लाख पशुधनातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन’ कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ…

‘डीम्ड एनए’ चा ३ लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा, कोल्हापुरच्या विकासाला नवी गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात १,२०० गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’ कोल्हापूर – कोल्हापूर…

उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जागतिक मृदा दिनी ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ अभियानाला सुरुवात गारगोटी (विनायक जितकर) –…

जागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उपक्रमाचे जिल्ह्यात आयोजन… भुदरगड येथील मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर राहणार उपस्थित कोल्हापूर – जमिनीचे आरोग्य अबाधित…

गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने संघ कर्मचारी पांडुरंग शेळके यांना भेटवस्तू देताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन…

खिंडी व्हरवडेच्या शेती पाण्याला दिलासा… पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अथक प्रयत्नांना यश; गावाला मिळाले पाणी आरक्षणाचे मंजुरीपत्र

मंजुरीचे पत्र पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते ग्रामस्थांकडे सुपुर्द गुडाळ – राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे गावातील शेतीला…