मानवी मूल्यांची जोपासना व्हावी – निवेदिता पवार

मानवी मूल्यांची जोपासना व्हावी – धर्मदाय सह आयुक्त निवेदिता पवार कोल्हापूर: “आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती…

१९१ वर्ष पूर्ण….‘शौर्यगाथा’ कार्यक्रम, नगारखाना इमारतीचा ऐतिहासिक सोहळा

 ‘शौर्यगाथा’ कार्यक्रमात शाहू महाराज आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग हीलरायडर्स एडवेंचर फाउंडेशनतर्फे ४० वे मंगलतोरण कोल्हापूर : कोल्हापूरच्या…

“शिरपुर मर्चंटस् बँकेचे तत्कालीन चेअरमन सह मॅनेजर, कर्ज वितरण अधिकारी व एक कर्मचारी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.सहकार क्षेत्रांत खळबळ!

दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष, व्यवस्थापक, कर्ज वितरण अधिकारी आणि आणखी एका कर्मचाऱ्याचा…

“सह्याद्रीची नैसर्गिक मेजवानी” “निसर्गप्रेमींसाठी असा हाेणार उत्सव”

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या…

सेवेकऱ्यांनो, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा..!

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील पूरग्रस्त जनतेला स्थानिक सेवेकर्‍यांनी आवश्यक ती सर्व मदत तातडीने देऊन त्यांना धीर आणि…

दुबईत कोल्हापूर–महाराष्ट्राचा सन्मान

VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’मध्ये मान्यवरांचा गौरव दुबई | रुपेश आठवले कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील मान्यवरांनी…

अस्मानी- सुलतानी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आध्यात्मिक सेवांशिवाय पर्याय नाही..!

अस्मानी- सुलतानी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आध्यात्मिक सेवांशिवाय पर्याय नाही..! मासिक सत्संगात गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी…

सेवा पंधरवड्यात आरोग्य शिबिराला प्रतिसाद

सेवा पंधरवड्यात आरोग्य शिबिर पेठ वडगाव (हातकणंगले)रुपेश आठवले: भारतीय जनता पार्टी वडगाव मंडलातर्फे सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत…

हातकणंगलेत 748 लाभार्थ्यांना दिलासा – सरकारी दाखले थेट नागरिकांच्या हातात

“सकारात्मक प्रशासन”, “यशस्वी उपक्रम”, किंवा “जनसेवेची नवी दिशा” हातकणंगले | रुपेश आठवले… छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व अभियान’…

सर्किट बेंचमुळे वाढलेली वाहतूक समस्या सुटावी;रिक्षा संघटनांची रिक्षा परवाना कार्यक्षेत्र विस्तारण्याची एकमुखी मागणी

कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी कोल्हापूर, (रुपेश आठवले):मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच…