WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जगाला शांततामय मार्गाने जगण्याची दिशा दाखवली-सुरेश द्वादशीवार

कोल्हापूर: महात्मा गांधी यांनी केवळ अहिंसाच शिकविली नाही, तर जगाला शांततामय मार्गाने जगण्याची दिशा दाखवली. सध्याच्या…

खानापूर प्राथमिक शाळेचा चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा – प्रकाश आबिटकर

नुतन इमारत बांधणेसाठी 1 कोटी 57 लाख रुपयांचा निधी… गारगोटी प्रतिनिधी – राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ.…

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न-अरुंधती महाडिक

सहकार से समृद्ध हे ब्रिद घेऊन कार्यरत असणार्‍या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक…

मुलीनी स्वत:च दुर्गा बनावे – पूजा पाटील

गोकुळ शिरगाव येथील आंबुबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ‘मी दुर्गा’ उपक्रमाचा शुभारंभ… कोल्हापूर – सध्या आपल्या…

कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या – प्रांताधिकारी हरेष सूळ; आबिटकर कॉलेजमध्ये चाणक्य केंद्राचा प्रारंभ

आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांताधिकारी हरेष सुळ, उपस्थित अर्जुन आबिटकर, तहसीलदार अर्चना…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अनिकेत मानेची “सिस्को” कंपनीमध्ये निवड

इंटर्नशिपमध्ये मासिक ९८ हजार विद्यावेतनावर नियुक्ती… कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड…

जिज्ञासा वाढवून शिकण्यासाठी प्रेरित करतो तोच खरा शिक्षक – डॉ. एकनाथ आंबोकर

आर. एस. सी विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम डी वाय पाटील युनिव्हर्सिटीमध्ये उपक्रम… कोल्हापूर – विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा…

डॉ. संजय डी. पाटील यांचे बांधकाम क्षेत्रातील योगदान अतुलनीय – अमोल येडगे

‘आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन’चे मानद सदस्यत्व देऊन डॉ. पाटील यांचा सन्मान… कोल्हापूर – डी वाय पाटील…

राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र;काेल्हापूर जिल्ह्यातील 40 केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन,

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला शुभारंभ कोल्हापूर: राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील…

महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर नेमकं काय झाले.. वाचा सविस्तर, लिंकला क्लिक करा

कोल्हापूर महिलांना सुरक्षित सामाजिक पर्यावरण उपलब्ध करून देणे ही सर्वच समाजघटकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे…