शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा — शिवसेना मुख्यनेते उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आयोजन

मेळाव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कोल्हापूर – शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी…

शिवसेना सोशल मिडिया कोल्हापूर विभागाची बैठक उत्साहात संपन्न…

उद्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा सोशल सैनिकांचा निर्धार……

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून पिंपळगाव येथे ५ दिवसीय ‘सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर’

महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर ​ पिंपळगाव प्रतिनिधी –…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यानंतर शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला वेग — पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व वाहतूक सुविधांचा विकास आराखडा कोल्हापूर –…

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

वाहनांच्या नुकसानीसाठीही मिळणार मदत; वनहक्क दावे, पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी वन विभागाला स्पष्ट सूचना कोल्हापूर –…

शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन तर पालकमंत्री प्रकाश…

दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथजिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथ

दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ कोल्हापूर : “जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात…

संविधानविरोधी शक्तींवर कठोर कारवाई करा : कोल्हापुरात लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा

‘लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ कोल्हापूर – देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या…

आरोग्य सेवांबाबत सनियंत्रण प्रणाली प्रभावी करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यात एक दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार कोल्हापूर – आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या सर्व आरोग्यविषयक भौतिक…

गोकुळ मार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा – नविद मुश्रीफ

दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे उद्देश ठेऊन ‘गोकुळ श्री’ कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा…