CANARA BANK- शाळेत, ग्रामपंचायतीमध्ये वृक्षाराेपण- विविध उपक्रम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

Canara Bank च्या १२० व्या स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम! 

Canara Bank च्या १२० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून कंदलगांव गावातील विद्यामंदिर शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास RO हेड AGM श्री. आर. अरमिर्थम व DM  बी. दीपचंद यांनी उपस्थिती दर्शवली.

या उपक्रमात कंदलगांव पंचायत समिती, शाळेचे शिक्षकवृंद तसेच मोरवाडी शाखा टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्वांच्या सहभागातून परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. Canara Bank नेहमीच सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमातून नवीन पिढीला हिरवाई टिकवण्याची प्रेरणा मिळाली आहे. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कॅनरा बँकेच्या १२० वर्ष पूर्णत्वानिमित्त वृक्षारोपण

वाशी : कॅनरा बँकेच्या १२० वर्ष पूर्णत्वानिमित्त वाशी येथील कन्या विद्या मंदिर शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात कॅनरा बँकेचे डीएम पंकज पाटील, शाखा प्रमुख विशाल कुमार, अधिकारी संजय कुलकर्णी तसेच ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय परिसरात १५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.