10 लाख दिले… शुभारंभ केला…हातकणंगलेत विकास कामांचा लोकार्पण सोहळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिरोली:(रुपेश आठवले)*हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या फंडातून व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे यांच्या विशेष प्रयत्नातून *रुई ता. हातकणंगले* या गावच्या विकास कामांसाठी *10 लाख* रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता,,,
या विकास कामांचा लोकार्पण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन *आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू)* यांच्या शुभहस्ते व माणगाव गावचे सरपंच राजू मगदूम,सरपंच शकीला कुनुरे,उपसरपंच शालाबाई साठे,सदस्य संदीप दुरुगडे,संतोष पोवार,इम्रान मुजावर, विष्णू सावंत, हेरवाडे बाप्पा,रामदादा काश्मिरे,भाऊसाहेब फास्के,राजाराम झपाटे,सर,अमोल आवटे, अनिल जाधव,राजू कमलाकर,गिरीधर केसरकर, कल्लाप्पा बेनाडे,जयकुमार कमलाकर, नारायण सातपुते,दिलीप साळोखे,सुदेश चेंडके,संगीता घोरपडे, वैशाली बेनाडे,युवा उद्योजक अमीन नदाफ,सागर गव्हाणे,राजू कांबळे,प्रणव अथने,सचिन करपे,संदीप सुर्वे,बाबासो कमलाकर, अभी आपराध,अभी तमदलगे, अल्लाउद्दीन जमादार ,राकेश आवटे,राहुल आवटे,इरफान मुजावर, दीपक कमलाकर, सुनील चव्हाण, दत्ता कमलाकर,आवि आवटे,भोर पंचायत समिती B D O किरण धनवडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला ,,,
यावेळी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.