डाेळे दिपवणारे ही राेषणाई पहा..शिवाजी विद्यापिठाचे हे छायाचित्र पहा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

​

शिवाजी विद्यापीठाच्या ६१व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशासकीय भवन इमारतीला राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याची काही छायाचित्रे अनेकांची आकर्षण ठरली. ही राेषणाईची प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी जमली हाेती. यातील  दोन पॅनारोमिक छायाचित्रेही लक्षवेधी आहेत.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.