संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन आबिटकर, ॲकॅडमीक कॉडिनेटर धीरज देसाई, संस्था प्रतिनिधी धीरज गुदगे आदींचे प्रोत्साहन
गारगोटी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने हिवाळी २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पाल पॉलिटेक्निकचा निकाल ८२ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल देखील 82% टक्के इतका आहे
विभागनिहाय निकाल असा –
प्रथम वर्ष कॉम्प्यूटर विभाग
प्रथम कु.हर्षिता कुरळे 91.06%, द्वितीय कु.अर्पिता देवडकर 87.18%, तृतीय कु.वेदिका पाटील 81.77%.
प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग
प्रथम कु.विवेक पाटील 83.65%, द्वितीय कु.मृगेंद्र खटांगले ८३.४१%, तृतीय कु.कल्याणी पाटील 81.29%.
प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल विभाग
प्रथम कु.सार्थक पाटील 83.60%, द्वितीय कु.आयान नदाफ 78.35%, तृतीय कु.अभिषेक घोरपडे 75%
यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन आबिटकर, ॲकॅडमीक कॉडिनेटर धीरज देसाई, संस्था प्रतिनिधी धीरज गुदगे आदींचे प्रोत्साहन तर पॉलिटेक्निक विभाग प्रमुख प्रा. कविता कुरळे, प्रा.एन.एन.आबिटकर, प्रा. एस. डी. कांबळे, प्रा. एस. आर. मोहोळकर, प्रा. एन. एस. कदम, प्रा. ए. एम. देसाई, प्रा. एस. डी. सुतार आदींची प्रेरणा मिळाली.


















































