CRIME: 12 तासाच्या आत तुरूंगात! काय घडलं..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर: इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचे गुन्हयातील आरोपीस १२ तासांचे आत अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश.

सिकंदर शेख (रा. षटकोन चौक, इचलकरंजी) असे आरोपीचे नाव. पत्नीस लपवून ठेवलेचा संशय घेवून त्याचे नात्याने सासरे जावेद बाबू लाटकर यांचा खून केल्याने गुन्हा दाखल होताच, शेख याला अटक केली.

हा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे पथक पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, नवनाथ कदम, महेश पाटील व सागर चौगले यांनी केली.आरोपी सिकंदर शेख हा कराड एस टी स्टॅण्ड परिसरात येणार असून तो एस टी बसमधून बाहेर जाणेच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच त्याला साफळा रचून पकडले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.