पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चंदगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज विद्यामंदिर कळविकट्टे येथे लोकप्रिय आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या तर्फे व गावातील युवाशक्ती च्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले. यनिमित्त गावातील वारणा डेअरी संचालक व विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष मायानावर, ओमकार दुध संस्था चेअरमन व माजी ग्रा. पं. स. बाबुराव पाटील साहेब, ग्रा. पं. स..पवन कुलकर्णी,माजी सरपंच शिवाजी पाटील, सुभाष सेवा संस्था चेअरमन विक्रम पाटील, शिवसेना पक्षाचे माजी शाखाप्रमुख प्रकाश मुंगुरवाडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रवी निकम, संतराम चव्हाण, राजू निकम, प्रवीण बोलके,परशुराम इरगार, आय. एस. देसाई, अप्पी पाटील, आपन्ना चिगरी व विद्यामंदिर कळविकट्टे येथील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.