WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आज काेणता दिवस माहितीय का? त्या आठवणीसाठीच साजरा केला जाताेय हा दिन-राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा विशेषत: संवेदनशील भारतीयांसाठी एका विचित्र मानसिक अवस्थेत जातो. कारण १९८४ साली याच आठवड्याच्या सुरुवातीला २ डिसेंबरच्या मध्यरात्रीला मानवी हलगर्जीपणामुळे भोपाळ येथे विषारी वायूची गळती झाल्यामुळे हवा प्रचंड प्रमाणात प्रदूषित होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि ३६ वर्षांनंतरही त्याचे दुष्परिणाम तेथील जनता, जन्माला येणारी मुले भोगत आहेत.

या घटनेच्या दु:खद स्मृतींना उजाळा देत असताना सर्वसामान्य नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी, तसेच अशा आपत्तीप्रसंगी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात व्यापक जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणून पाळण्यात येतो.

यानिमित्ताने, पृथ्वीवर मनुष्य प्रजातीचा उदय आणि विकास होत असताना मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रदूषित होण्यास नेमकी कधी व कशी सुरुवात झाली यासाठी इतिहासात डोकावून थोडक्यात घेतलेला हा आढावा.

काही अभ्यासकांच्या मते, मानवाने १२ हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात केली, तेव्हापासूनच पर्यावरण प्रदूषण आणि विशेषत: हवामान बदलाची सुरुवात झाली असावी. परंतु दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातील क्वेन्मारी या हिमनगाच्या खोल अंतरंगातील बर्फाचे नमुने तपासले असता, शास्त्रज्ञांना त्यात बिस्मथ आणि शिसे यांचे कण मोठ्या प्रमाणात आढळले. हे नमुने साधारण १४ व्या शतकातील असल्याचे सिद्ध झाले. त्या काळात तिथे इन्का साम्राज्य होते आणि त्यांनी खनिकर्म उद्योग सुरू केला होता. पुढे हे साम्राज्य स्पेनच्या राजाने ताब्यात घेतले आणि या खाणीं मधून चांदी व इतर धातू मिळवायला सुरुवात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे प्रदूषण होण्यास तेव्हापासून सुरुवात झाली असे मानले जाते.

पुढे १८ व्या शतकात झालेले औद्योगिकीकरण, त्या अनुषंगाने वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि अफाट वेगाने होणारे शहरीकरण हे घटक प्रदूषणाची समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. गेल्या दोन शतका मध्ये रासायनिक उत्पादने करणारे कारखाने प्रचंड प्रमाणात विकसित झाले आणि उत्पादन प्रक्रिये दरम्यान निर्माण होत असलेले विविध प्रकारचे विषारी वायू, रसायने व अपघटके कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता हवेत अथवा स्थानिक जलप्रवाहात सोडली जाऊ लागली. तेव्हापासून हवेच्या, पाण्याच्या आणि मातीच्या प्रदूषणात निरंतरपणे वाढ होत राहिली आहे. एकूणच जगातील प्रदूषणा बरोबरच सर्व प्रकारच्या पर्यावरणीय समस्या औद्योगिक क्रांती पासून सुरू झाल्या आणि कालांतराने प्रमाणाबाहेर वाढल्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.